नमस्कार सर / मॅडम,
आपण मला संपर्क केलात त्याबद्दल मी आपला शतश: आभारी आहे. सध्या मी १०१ व्यवसाय यंत्र उत्पादक हे ईबूक लिहित आहे. या ईबूकमध्ये वेगवेगळ्या मशिन बनविणार-या उत्पादकांच्या जाहिराती, त्याचप्रमाणें शब्दांच्या जाहिरातीमध्ये त्यांचे पत्ते व फोन नंबर असणार आहेत. या जाहिराती चार विभागांमध्ये प्रसारित होतील आणि त्या एक वर्षासाठी असतील.
१. व्हॉट्सअप जाहिरात
२. फेसबूक जाहिरात
३. इंस्टाग्राम जाहिरात
४. यूट्यूब जाहिरात
५. लिंकडीन जाहिरात
६. ट्वीटर जाहिरात
७. टेलीग्राम जाहिरात
८. शेअर चॅट जाहिरात
९. ईबूकद्वारे जाहिरात
१०. आमच्या वेबसाइटमध्ये वर्गवारी जाहिरात
११. ब्लॉग पोस्ट जाहिरात
या जाहिरातीमुळे आपला व्यवसाय वाढण्यास अधिका अधिक मदत होईल.
ईबूक व सोशल मीडिया जाहिरातीचे दर खालीलप्रमाणे असतील
आणि त्या एक वर्षांकरिता असतील 👇
ईबूक फुल पेज जाहिरात रु.७,५००/-
ईबूक हाफ पेज जाहिरात रू.६,०००/-
ईबूक क्वार्टर पेज जाहिरात रू.३,५००/-
ईबूक बॅनर जाहिरात रु.५,०००/-
ईबूकमध्ये शब्दांच्या जाहिराती
कोणतेही शुल्क नाही
कृपया आपण माझे १०१ व्यवसाय यंत्र उत्पादक DEMO ईबूक पहा, म्हणजे आपली खात्री होईल. कृपया आपण खालील ईबूकवर क्लिक करा किंवा खालील नंबरवर व्हॉट्सअप करा.
माझी हि नवीन आणि अद्वितीय कल्पना आपल्याला कशी वाटली, तसेच आपल्या काही सूचना असतील तर कृपया आम्हाला कळवा, त्याप्रमाणे ईबूकमध्ये सुधारणा करता येईल.
धन्यवाद 🙏
रविंद्र नागांवकर
✍️ लेखक
🌎 www.adonads.net
📧 nagaonkarorg@gmail.com
Whatsapp No. 9867930853