नोकरी सांभाळून करता येणारे घरगुती व फायदेशीर ७५ व्यवसाय ( 2023 )
₹99.00
तीन ईबूक्स एकाच किमतीत
१. नोकरी सांभाळून करता येणारे ७५ व्यवसाय
२. व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा
३. व्हॉटसअप मार्केटिंग
एकूण पृष्ठ ४५०
ऑफर फक्त पुढील दोन दिवस
आता तरी आपल्या व्यवसायासाठी एक पाऊल पुढे टाका.
Description
बऱ्याच तरुण युवकांना व्यवसाय करण्याची फार मोठी ईच्छा असते. नोकरी सोडून त्यांना व्यवसाय करायचा नसतो. तर नोकरी सांभाळून व्यवसाय करणे हा पर्याय त्यांना योग्य वाटतो. आणि ते रास्त आहे. अशाच तरुण युवकांनसाठी मी “नोकरी सांभाळून करता येणारे ७५ व्यावसाय” हे ईबूक लिहिले आहे. या ईबूक मध्ये ७५ असे व्यवसाय आहेत जे ते नोकरी सांभाळून करू शकतात. त्यामुळे त्यांचा व्यवसाय सुरू होईल शिवाय दुहेरी उत्पन्नही सुरू होईल. या ईबूकमधील कोणताही एक व्यवसाय निवडून ते आपला व्यवसाय करू शकतात. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घ्या, जाणकार व अनुभवी व्यक्ति यांचे मार्गदर्शन घ्या आणि मगच व्यवसायाला सुरुवात करा.
माझे हे ईबूक आपल्याला कसे वाटले ते कृपया मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि माझ्या पुस्तकाला रेटिंग द्या.
धन्यवाद !
रविंद्र वि. नागांवकर
✍️ लेखक
6 reviews for नोकरी सांभाळून करता येणारे घरगुती व फायदेशीर ७५ व्यवसाय ( 2023 )
You must be logged in to post a review.
Suryakant Gholap –
सरजी, आपली पुस्तके निश्चितच ज्ञानवर्धक असतात. फक्त विनंती एकच आहे की त्यांना प्रिंट स्वरूपात उपलब्ध करावे.
तुमचा उद्देश चांगला आहे की, सर्वांना याचा उपयोग होईल. 🙏🙏
Baban choudhary –
Good.
Suresh Rajput –
मराठी माणसाबद्दल खूप मोठा दर्शन निर्णय घेतला आहे आपण. त्याबद्दल आभारी आहे.
Aryan Dudhmal –
Thanks for give a such amazing knowledge books. 📚
Narayan Manjilkar –
सर, मी हे ईबूक विकत घेतले आहे आणि आता अभ्यास चालू आहे माझा. खूप छान आहे.👌
Mohan Bhopale –
अति उत्तम 🌹🌹🌹🌹🌹