Sale!

नोकरी सांभाळून करता येणारे ७५ व्यवसाय

150.00

 नोकरी सांभाळून करता येणारे ७५ व्यवसाय

👉 नोकरी सांभाळून करता येणारे व्यवसाय.
👉 घरातून करता येणारे वेगवेगळे ७५ व्यवसाय.
👉 मोठ्या जागेची आवश्यकता नाही.
👉 मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता नाही.
👉 प्रत्येक व्यवसायाची सविस्तर माहिती.
👉 महिला देखील घरगुती व्यवसाय सुरू करु शकतात.
👉 मराठी भाषेमध्ये उपलब्ध.
👉 एकुण पृष्ठ ४५०

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

बऱ्याच तरुण युवकांना व्यवसाय करण्याची फार मोठी ईच्छा असते. नोकरी सोडून त्यांना व्यवसाय करायचा नसतो. तर नोकरी सांभाळून व्यवसाय करणे हा  पर्याय त्यांना योग्य वाटतो. आणि ते रास्त आहे. अशाच तरुण युवकांनसाठी मी      “नोकरी सांभाळून करता येणारे ७५ व्यावसाय” हे ईबूक लिहिले आहे. या ईबूक मध्ये ७५ असे व्यवसाय आहेत जे ते नोकरी सांभाळून करू शकतात. त्यामुळे त्यांचा व्यवसाय सुरू होईल शिवाय दुहेरी उत्पन्नही सुरू होईल. या ईबूकमधील कोणताही एक व्यवसाय निवडून ते आपला व्यवसाय करू शकतात. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घ्या, जाणकार व अनुभवी व्यक्ति यांचे मार्गदर्शन घ्या आणि मगच व्यवसायाला सुरुवात करा.  

माझे हे ईबूक आपल्याला कसे वाटले ते कृपया मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि माझ्या पुस्तकाला रेटिंग द्या.   

धन्यवाद !

रविंद्र वि. नागांवकर

✍️ लेखक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नोकरी सांभाळून करता येणारे ७५ व्यवसाय”