सुपारी कटिंग व्यवसय सुरू करा आणि महिना रु.४०,००० कमवा 2023

सुपारी प्रामुख्याने आशियाई आणि दक्षिण पूर्व आशियाईमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. भारतात जेवण झाल्यानंतर लोक पान सुपारी खातात हे सामान्य आहे. पाचक म्हणून पान सुपारीचा वापर केला जातो. भारत हा जगातील सुपारीचा प्रमुख उत्पादक आणि वास्त ग्राहक असलेला देश आहे. कर्नाटक, केरळ, आसाम, मेघालय, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या सहा  राज्यांमध्ये सुपरीचे उत्पादन अधिक प्रमाणात केले जाते. म्हणून सुपारी कटिंग व्यवसय सुरू करा आणि महिना ४०,००० कमवा.  याशिवाय शुभ कार्यात देखील सुपारीचा वापर केला जातो. शुभ कार्यात सुपारीचे आग्रहाचे स्थान आहे. सुपारी अत्यंत शुभ मानली जाते. देवांचे फोटो किंवा मूर्ती नसेल तर सुपरीला देवाचे स्थान देऊन त्याचे पूजन केले जाते. सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरताना सुद्धा सुपारीला आग्रहाचे स्थान असते. आज सुपरीला संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुम्ही आख्या सुपारीचा…

Comments Off on सुपारी कटिंग व्यवसय सुरू करा आणि महिना रु.४०,००० कमवा 2023